
“प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते, स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा”.

“काही करण्याची जिद्द असेल ना तर मार्ग आपोआप मिळतात”.

“आपल्या कृतीतून दुसऱ्यांना प्रेरणा द्या, कारण प्रेरणा ही खरी देणगी आहे”.
TOP 30 Motivational Suvichar

“जिद्द हाती ठेवले आजवर कुशल शौर्य नव्या सुरूवातीसाठी ठेवले ध्येय””.

“शिकण्याची सुन्दर गोष्ट ही आहे की ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.”

“सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असण्याची गरज नाही, पण तुम्हाला महान व्हायला सुरुवात करावी लागेल”.

तुम्ही जगात बदल घडवू शकता, त्यासाठी पाहिले स्वतःला बदला.

“यश मिळविण्यासाठी लाल रंगाच्या रक्ताचे पाणी करावे लागते”.

“आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे; ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते.”
TOP 30 Motivational Suvichar
visit blog- QUOTES WALA.COM
आयुषातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे,तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्ने पहाणे पुरेसे नाही, तर त्यासाठी अविरत मेहनत अणि समर्पण हवे.
TOP 30 Motivational Suvichar

यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो; तुम्ही कधी सुरवात करता ते महत्वाचे आहे.

“प्रयत्न करणे कधीही सोडू नका, अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे.”
“तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा, त्यातच तुमचे यश सामावलेले आहे.”

“स्वप्ने पाहा, ती प्राप्त करा.”

“यशस्वी व्यक्ती नाही जी कधीच हरत नाही, तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काही तरी शिकते.”

“यशाची साथ कधी सोडू नका,कारण यश हे कठीण परीश्रमाच्या पाठीमागे लपलेले असते.”

“स्वतःला सतत विकसित करणे हे यशाचे खरे रहस्य आहे.”

“जे जीवनात यशस्वी होतात,तेच सुखी होतात.”

“आत्माविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे; त्यावर ठाम रहा.”

“संघर्ष असा करा की तुमच्या विरोधाकाने पण तुमचे कौतुक केले पाहिजे.”

“उत्कृष्ट लोकांमध्ये एक गोष्ट साम्य असते, ध्येयाची परिपूर्ण भावना.”

“प्रत्येक महान स्वप्नाची सुरवात स्वप्न पाहणा-यापासून होते.”

“अपयश म्हणजे शेवट नव्हे; ती सुरवात असते.”

“तुमचा आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी आहे.”

“विश्वास अश्क्याला शक्य बनवतो.”

“आयुष्य हा बुद्धिबळचा खेळ आहे.जर टिकुन रहायचे असेल तर चाली रचत रहावया लागतात.”

“यश म्हणजे प्रवास असतो, लक्ष्य नाही.”

“आजचे प्रयत्नच उद्या फळ म्हणून समोर येतात.”

“स्वप्न पहायला आणि धेय आखायाला वयाची मर्यादा अजिबात नसते.”
मी सुखी आहे ,याचे कारण हेच आहे की, मला कोणाकडून काहीच अपेक्षा नाही.
प्रत्येक अडचणीमध्ये एक संधी दडलेली असती.
ज्याने कधीच काही चूक केली नाही त्याने कधीच काही शिकण्याचा केलेला नाही.
लढाई केली तर ती शांततेसाठी करावी.
जीवन आहे तर आनंद आहे ,परिश्रम आहे तर जीवन आहे.
दारिद्र्य हे क्रांती आणि गुन्हेगारी दोन्हींचे मूळ आहे.
क्रांतीचा जन्म हा दु:खी आणि त्रस्त लोकांच्या अंत:करणातून होतो.
मृत्यू हा निसर्गाने मानवला दिलेला शाप आहे, तर प्रेम उ:शाप आहे
ज्याने कधीच काही चूक केली नाही त्याने कधीच काही शिकण्याचा प्रयत्न केलेला नाही.
विश्वास म्हणजे जगण्याची शक्ती असते.
कल्पना करता येणे, हे ज्ञान मिळण्यापेक्षा महत्वाचे आहे.
यशस्वी माणूस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नीतिमान माणूस होण्याचा प्रयत्न करा.
त्रास सहन केल्यामुळेच अनुभव मिळतो.
अपयशम्हणजे योग्य मार्गावर आणणारे मार्गस्थ दगड आहेत. अनेक अपयशातूनच यशाची निर्मिती होत असते.
अपयश पचवायला शिकल्याशिवाय यशस्वी होता येत नाही.
यश त्यागाने प्राप्त होते धोका -दगाबाजीने नाही आणि झालेच तर टिकतही नाही.
स्वतःला जिंकायची असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचा असेल तर हृदयाचा उपयोग करा.
शिक्षण हा ज्ञानातून आणि प्रबोधनातून होणारा अंतहीन प्रवास आहे.
धडपड हे जीवनाचे काव्य आणि जगण्यातील सौंदर्य आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाचेही अंकित होऊ नका.
भारताचे संविधान आमचे खरे मार्गदर्शक आहे.
जो स्फूर्ती देतो, प्रेरणा देतो ,त्याची मूर्ती केली जाते.
उठा ,जागे व्हा ! आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका.
बुद्धिमान व्यक्ती म्हणजे असा माणूस जो कोणाशीही बरोबरी करू शकतो;पण त्याची बरोबरी करू मात्र कोणी करू शकत नाही.
असत्य बोलणे हे तलवारने केलेल्या जखमेसारखे असते. जखम भरून येते; परंतु व्रण मात्र कायम राहतो.
आपल्याला फक्त काम करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपले कर्तव्य आहे .फळाच्या पेक्षा ठेवू नका.
वीरांना संपत्ती नाहीतर देश महत्त्वाचा असतो.
शिक्षणाची मुळे कडवट असतात पण त्याला फळे गोड येतात.
ज्ञानी तोच, जो वर्तमानाला योग्यप्रकारे समजून घेऊन परिस्थितीनुसार वागतो.
अर्धवट ज्ञानी हा दुःखाचा धनी असतो.
जग बदलण्याचा प्रत्येक जण विचार करतो; पण या बदलाची सुरुवात स्वतःपासून करण्याचा विचार मात्र कोणीच करत नाही.