
“उत्कृष्ट लोकांमध्ये एक गोष्ट साम्य असते, ध्येयाची परिपूर्ण भावना.”

“संयम हा यशाचा मुख्य घटक आहे.”

“संघर्ष असा करा की तुमच्या विरोधाकाने पण तुमचे कौतुक केले पाहिजे.”

“प्रत्येक महान स्वप्नाची सुरवात स्वप्न पाहणा-यापासून होते.”
SUCCESS QUOTES IN MARATHI

“अपयश म्हणजे शेवट नव्हे; ती सुरवात असते.”

“तुमच्या यशाची सुरुवात तुमच्या इच्छाशक्तितुन होते.”

“तुमचा आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी आहे.”
SUCCESS QUOTES IN MARATHI

“तुमचा आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी आहे.”

“पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.”

“सत्य फ़क्त सुचकच नाही तर ते प्रेरकही असायला हवे.”

“परिश्रम करणे हीच ईश्वराची सर्वोतम प्रार्थना आहे.”

“जे जीवनात यशस्वी होतात,तेच सुखी होतात.”

“विश्वास अश्क्याला शक्य बनवतो.”

“आयुष्य हा बुद्धिबळचा खेळ आहे.जर टिकुन रहायचे असेल तर चाली रचत रहावया लागतात.”

स्वतला जिंकने हाच सर्वात श्रेष्ट विजय असतो.”

“अपयाशातुन धडा घेता आला तर, अपयशाला यशात बदलता येते.”

“स्वप्न पहायला आणि धेय आखायाला वयाची मर्यादा अजिबात नसते.”

“यश म्हणजे प्रवास असतो, लक्ष्य नाही.”

“असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो.”

“आवश्यकता ही अविष्काराची जननी आहे .”
SUCCESS QUOTES IN MARATHI

“आजचे प्रयत्नच उद्या फळ म्हणून समोर येतात.”

“आत्माविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे; त्यावर ठाम रहा.”

“सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे,ती तुमच्या मनात सदैव जोपासा.”
PLS VISIT OUR BLOG – TOP 30 Motivational Suvichar- टॉप 30 मोटीव्हेशनल सुविचार.

“कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही.”
SUCCESS QUOTES IN MARATHI

“अहंकार आणि शंकेची शर्यत लागते ,परंतु पराभव मात्र नात्यांचा होतो.”

“नेहमी स्वतःला OTP सारखं तयार ठेवा जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाही.”
“माणसाने कधीही तयारीतच राहाव कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही.”

“दुनिया नावं ठेवण्यात व्यस्त असते, आपण नाव कमावण्यात व्यस्त असावं “
CONFIDENCE QUOTES IN MARATHI

“प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात.”

“बरोबरी करायला जमलं नाही की लोक काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात.”
“यश त्यालाच मिळते ज्याला त्याची किंमत कळते.”
“आशा ठेवली की मार्ग आपोआप सापडतो.”
“कष्टाशिवाय यश नाही, आणि प्रयत्नाशिवाय प्रगती नाही.”
“नकारात्मकतेतून कधीही प्रगती होत नाही.”
“ज्याचं ध्येय मोठं असतं, त्याचं यशही मोठं असतं.”
“सकारात्मक विचार हेच यशाचं रहस्य आहे.”
“जीवनात संकटं आली तरी धैर्य सोडू नका.”
“शिकणं कधीही थांबवू नका, तेच आयुष्याचा खरा आधार आहे.”
“आयुष्य लहान आहे, ते मोठं बनवायचं असेल तर विचार मोठे ठेवा.”
“मन शांत ठेवा, यश तुमच्या मागे येईल.”
“ज्ञानाचा दिवा पेटवला की अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो.”
“धैर्य आणि आत्मविश्वास असला की काहीही अशक्य नाही.”
“विद्या हीच खरी गुरुकिल्ली आहे, जी यशाचे दरवाजे उघडते.”
“जिंकण्याआधी जिंकण्याचा आत्मविश्वास असावा लागतो.”
“हसतमुख राहणं हेच आयुष्याचं खरं सौंदर्य आहे.”
“स्वतःवर विश्वास ठेवा, जग आपोआप तुमच्यावर विश्वास ठेवेल.”
“आपल्या सुखासाठी दुसऱ्याला उपदेश करणे सर्वात मोठे पाप आहे.”
“जो दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा येईल तो बुद्धिमान, जो आपल्या अनुभवाचा स्वतःचा फायदा घेईल तो ही बुद्धीमानच आणि जो कोणाच्याच अनुभवाचा फायदा घेणार नाही तो मात्र अकार्यक्षम म्हणावा लागेल”
“चांगल्या गोष्टी कोणत्याही धर्माचा किंवा व्यक्तीच्या असोत, त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे.”
“कोणतेही कार्य ज्या उद्देशाने केले जाते तो उद्देश्य महत्वपूर्ण असायला हवा”
“संकटे आपल्याला आत्मज्ञान देतात.आपण कोणत्या मातीचे बनलेलो आहोत ते आपल्याला शिकवतात.”
“एक मुलगा शिकला तर तो स्वतःचेच भले करेल पण एक मुलगी शिकली तर ती दोन कुळांचा उद्धार करेल.”
“दिवसातला प्रत्येक क्षण हा कोणतेही चांगले कार्य करण्यासाठी योग्यच आहे.”
धैर्य व प्रतिष्ठा ठेवून कार्य करायचे आणि अर्थपूर्ण आदर्शाचा मागोवा घेत आयुष्याची वाटचाल करायची, हे ठरवले तर ती गोष्ट आपल्याकडून आयुष्यभर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
अखंड परिश्रम आणि प्रयत्नांची पराकाष्टा यामुळे राष्ट्र महान बनत असते.
“मृत्युने नवीन जीवन मिळते. ज्या व्यक्तींना किंवा राष्ट्रांना मरणे माहीत नसते, त्यांना जगणेही माहीत नसते. जिथे फक्त धडगे असतात तेथे फक्त पुनरूत्थानच होत असते.”
“आपण शूर झालो की, आपल्या मनात भयाला थारा राहत नाही. नंतर कुठलेच लाजिरवाणे कृत्य आपल्या हातून होत नाही.”

