TOP 30 GOOD NIGHT QUOTES
दिवसभराच्या थकव्यानंतर शांत आणि सुखद शब्द मनाला आराम देतात. गुड नाईट कोट्स म्हणजे दिवसाची सुंदर सांगता — जिथे प्रत्येक विचार मनात शांती, प्रेम आणि सकारात्मकता भरतो. प्रिय व्यक्तीला शुभ रात्री म्हणायची असो, मित्रांना गोड स्वप्नांची शुभेच्छा द्यायची असो किंवा स्वतःच्या दिवसाचा विचार करायचा असो — हे सुविचार तुमच्या रात्रीला शांततेने भरून टाकतील. 🌠

सुंदर विचार ची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचाराच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
TOP 30 GOOD NIGHT QUOTES

TOP 30 GOOD NIGHT QUOTES
शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो. गुड नाईट

आशा सोडू नका उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल.

सर्वात उत्तम नातं म्हणजेकाल झालेली टोकाची भांडण आणि वाद यामुळे आजचा संवाद न थांबणं.
TOP 30 GOOD NIGHT QUOTES

विरोधक हा एक असा गुरू आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो.
शुभ रात्री
Pls visit our blog-quoteswala.com

आठवणीचे स्पर्श खूप गोडसर असतात कुणी जवळ नसूनही खूप जवळ असतात..

जर तुमची कर्म योग्य असतील तर प्रार्थनेचा स्वीकार नक्की होईल. शुभ रात्री
TOP 30 GOOD NIGHT QUOTES

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणुसकी असली पाहिजे..शुभ रात्री

आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त आनंद देतात.. !
शुभ रात्री

नातं इतक सुंदर असावं की तिथं सुख दुःख हक्काने व्यक्त करता यावे…

कष्ट केल्याने धन वाढते गोड बोलल्याने ओळख वाढते आणि आदर केल्याने कीर्ती वाढते…शुभ रात्री

पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते…

यश एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस नक्की मिळते…

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेल आयुष्य भरभरून जगा…

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष कराव लागत असेल… तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांना देतो ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते…!

लाख नाही कमवले लाख मोलाची माणसे कमवली तुमच्यासारखी हीच हीच माझी अनमोल श्रीमंती आणि संपत्ती..

एक तरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील…

जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी पण मिळाल्या पाहिजेत….

आजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस उजाडण्यासाठी आहे…

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात…

नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीचा आनंद घ्या कारण पूर्ण चंद्र पेक्षा अर्धा चंद्र हा कधीही सुंदर दिसतो…

जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार तेवढेच तुमचं चांगलं होणार हे कायम लक्षात ठेवा….

जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे नव्हे, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय…

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते….

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंद अश्रूसाठी मोठ व्हायचं..

आयुष्यात कितीही चांगले कर्म करा पण कौतुक स्मशानतच होत…

“तारे चमकत आहेत, चांदण्यांनी आकाश सजलंय — चला, स्वप्नांच्या दुनियेत जाऊया. शुभ रात्री!”

“जसे सूर्यास्तानंतर अंधार येतो, तसेच प्रत्येक थकलेल्या मनाला विश्रांतीची गरज असते. शुभ रात्री!”

“दिवसभराची थकवा विसरून हसत झोपा, उद्याची सकाळ नवा आनंद घेऊन येईल.
शुभ रात्री!”
“दिवस संपला, थकवा उतरू द्या, आता गोड झोपेच्या मिठीत हरवून जा.
शुभ रात्री!”
उद्याचा दिवस सुंदर जाईल, असा विश्वास ठेवून झोपा.
शुभ रात्री!”
“चांदण्यांच्या प्रकाशात तुमची स्वप्नं उजळू देत.
शुभ रात्री!”
“शांत मन आणि गोड स्वप्नं — एवढंच आयुष्याचं सुख आहे.
शुभ रात्री!”
“थकलेल्या डोळ्यांना विश्रांती द्या, कारण गोड स्वप्नं वाट बघत आहेत.
शुभ रात्री!”
“जीवनात प्रत्येक दिवस शिकवण देतो आणि प्रत्येक रात्र विचार करायला लावते.
शुभ रात्री!”
“रात्र ही शांत असते, पण तिच्यात उद्याच्या आशा दडलेल्या असतात.”
“आजचा दिवस कसा गेला याचा विचार नका करू, उद्याचा दिवस सुंदर होईल यावर विश्वास ठेवा.
शुभ रात्री!”
“मन शांत ठेवा, झोप गोड येईल.
शुभ रात्री!”
“जगण्याची लढाई थकवणारी असते, पण प्रत्येक सकाळ नवी उर्जा घेऊन येते.”
“रात्रीचं सौंदर्य म्हणजे शांती – ती मनात आणा.
शुभ रात्री!”
“थकलेल्या मनाला विश्रांती आणि आत्म्याला शांती मिळू दे.
शुभ रात्री!”
एक साधं “गुड नाईट” सुद्धा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतं. रात्री डोळे मिटताना हे विचार तुमच्या मनात आशा, समाधान आणि उद्याच्या नव्या सुरुवातीचं स्वप्न जागवतील. या गुड नाईट कोट्स तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि दिवसाची सांगता करा सकारात्मकतेच्या सुंदर शब्दांनी.
