GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स -30

“भगवान श्रीकृष्णाने बोललेलं एक खूप सुंदर वाक्य जीवनात कधी संधी मिळाली तर स्वार्थी बनू नका……..!”

शुभ सकाळ!”

ध्येय साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणे महत्त्वाचे आहे.

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं स्वप्न कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

“कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणूसकी”

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

“सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसाच्या शब्दांनाही असतो.”

शुभ सकाळ!”

जीवनात संयम राखला तर आपले अस्तित्व कोणीच संपवू शकत नाही.

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

भावना चांगली असेल तर कोणाशीही मैत्री होते.

शुभ सकाळ!”

PLS VISIT OUR BLOG-https://quoteswala.com/

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

काही नात्यांना नाव नसते पण त्यांची किंमत अनमोल असते.

शुभ सकाळ!”

हानपणापासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणसं.

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

जीवनात आनंद आहे कारण सोबत तुम्ही आहात.

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

अनुभव आपल्याला कोणापासून सांभाळून राहायचं आणि कोणाला सांभाळायचं हे शिकवतो.

शुभ सकाळ!”

तुमचा दिवस आनंदात उत्साहात जावो.

शुभ सकाळ!”

परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते.

शुभ सकाळ!”

“प्रत्येक सकाळी स्वतःला आठवा – मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार आहे.”

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES-गुड मॉर्निंग कोट्स

आनंदमय पावसाळ्याच्या शुभेच्छा.

शुभ सकाळ!”

देणार हा कायम सर्वश्रेष्ठ असतो…मग तो आधाराचा शब्द‌ असो अडचणीच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात..

शुभ सकाळ!”

क्षण
जगायचे असतात
अनुभवाच्या असतात
जपायचे असतात
.

शुभ सकाळ!”

मातीतला ओलावा जसा
झाडांची मूळं पकडून ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो.”

शुभ सकाळ!”

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत.

शुभ सकाळ!”

काही गोष्ट आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.

शुभ सकाळ!”

मनाचा तळ गाठून,
प्रसंगी झळ सोसून,
मनाला बळ देतं
ते म्हणजे सुंदर नातं

शुभ सकाळ!”

नवा दिवस म्हणजे नवी सुरुवात, नव्या आशा आणि नवे स्वप्नं घेऊन येतो.

शुभ सकाळ!”

“सकारात्मक विचारांची सुरुवात म्हणजे यशस्वी दिवसाची सुरुवात.

शुभ सकाळ!”

“हसतमुख राहा, कारण एक स्मितहास्य संपूर्ण दिवस सुंदर बनवू शकतो.

शुभ सकाळ!”

“कालचं विसरून आजचं जगा, कारण प्रत्येक सकाळ ही नव्या संधी घेऊन येते.”

शुभ सकाळ!”

“जीवन सुंदर आहे, फक्त त्याकडे हसतमुखाने पाहण्याची कला शिकावी लागते.

शुभ सकाळ!”

“उठा, नवा दिवस तुमची वाट पाहतोय, मेहनत करा आणि स्वप्नं साकार करा.

शुभ सकाळ!”

“सकाळचा सूर्य सांगतो – प्रकाश पसरवा, आनंद पसरवा.”

शुभ सकाळ!”

GOOD MORNING QUOTES

“नवा दिवस, नवी उमेद, नवी प्रेरणा – तुमच्या आयुष्यात आनंद भरू दे.

शुभ सकाळ!”

आयुष्य हे आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे, परंतु संग्रह कोणाचाही नसावा.

शुभ सकाळ!”

स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आजचं पाऊल टाका.

शुभ सकाळ!”

नवा दिवस, नवी उमेद, नवी प्रेरणा घेऊन या…

शुभ सकाळ!

उठून हसा, कारण हसणं हेच दिवसाची उत्तम सुरुवात आहे.

शुभ सकाळ!

प्रत्येक सकाळ नवी सुरुवात घेऊन येते… आनंदी राहा!

शुभ प्रभात!

आनंदी मन म्हणजे यशस्वी जीवन.

शुभ सकाळ!

छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.

शुभ प्रभात!

तुमच्या हास्याने आजचा दिवस उजळून निघो.

शुभ सकाळ!

प्रेम, शांती आणि आनंदाने भरलेला दिवस मिळो.

शुभ सकाळ!

हसतमुख राहा, कारण तुमच्या हास्याने जग सुंदर होतं.

शुभ सकाळ!

दिवसाची सुरुवात कृतज्ञतेनं करा.

शुभ सकाळ!

आयुष्य सुंदर आहे, ते आनंदाने जगा.

शुभ प्रभात!

उठून मेहनत करा, यश तुमची वाट पाहत आहे.

शुभ सकाळ!

स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी झगडणं गरजेचं आहे.

शुभ प्रभात!

संयम ठेवा, आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल.

शुभ प्रभात!

आजचा दिवस मेहनतीचा ठेवा, यश तुमचं होईल.

शुभ प्रभात!

उगवत्या सूर्याबरोबर नवा दिवस सुरु करा.

शुभ सकाळ!

सकाळच्या थंडगार वाऱ्यासोबत नवी ऊर्जा घ्या.

शुभ सकाळ!

सूर्यकिरणासारखे तुमचं जीवन उजळू दे.

शुभ सकाळ!

मैत्री हीच खरी संपत्ती आहे.

शुभ सकाळ मित्रा!

तुमच्या हास्याने सगळ्यांचा दिवस उजळून निघो.

शुभ सकाळ!

कुटुंबासोबतचा प्रत्येक क्षण आनंदाचा ठरो.

शुभ सकाळ!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top