
“जिंकायचं असेल तर भीतीवर मात करा.”
TOP 30 Motivational Suvichar

“अपयशाला घाबरणारा कधीच यशस्वी होत नाही.“

“संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा.”

“विश्वास ठेवा, जग जिंकता येईल.”

“कठीण काळ हाच खरं शिकवणारा गुरु आहे.”

“उद्या उज्वल हवे असेल तर आज मेहनत करा.”
“TOP 30 Motivational Suvichar“

“स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.”

“स्वप्नं बघणं सोपं आहे, पण त्यासाठी झगडणं अवघड आहे.”

“हार मानणं सोपं आहे, पण जिंकणं सुंदर आहे.”

“जो संघर्ष करतो त्यालाच विजय मिळतो.”

‘यशस्वी होण्यासाठी धाडस आवश्यक आहे.”

“आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणजे संघर्ष.”

“यशासाठी शॉर्टकट नसतो.’

“यशस्वी लोकांची सुरुवात अपयशातूनच होते.”

“जो मेहनत करतो त्याला कधीही अपयश मिळत नाही.”

“जिंकण्याची जिद्द असेल तर यश निश्चित आहे.”
“यशस्वी माणूस नेहमी शिकत राहतो.”
TOP 30 Motivational Suvichar

“अपयश पचवणारा माणूसच खरा विजेता असतो.”

“मेहनत करणाऱ्याला कधीच कोणी थांबवू शकत नाही.”
VISIT OUR BLOG- QUOTES WALA.COM

“प्रयत्न करणाऱ्याला कधीच अपयश येत नाही.”

“स्वप्न बघणं सोप आहे पण त्यासाठी झगडणं अवघड आहे.”

“तुमचं भविष्य तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे.”

“यशस्वी माणूस नेहमी ध्येयावर लक्ष केंद्रित करतो.”
TOP 30 Motivational Suvichar

“जिंकणं म्हणजे कधी न हार मानणं.”

“ध्येय साध्य करायचं असेल तर मन लावून मेहनत करा.”

“संघर्षच आयुष्याचा खरं विद्यापीठ आहे.”

“जिंकणं सोपं नसतं पण शक्य नक्की असतं.”

“संघर्षाच्या सावलीतच यशाचा प्रकाश असतो.”

“यशाचा मार्ग कठीण असतो पण आनंददायी असतो.”

“प्रयत्न सुरू ठेवा विजय नक्कीच तुमचा आहे.”
“परिणामांकडे लक्ष न देता स्वतः ठरवलेले कार्य पूर्ण केले पाहिजे.”
“चारित्र्याचे दोन फुप्फुसे म्हणजे स्वाश्रय आणि संयम ही आहेत.”
“बोलणे आणि कृती यातले अंतरच फार महत्त्वाचे आहे. ते आधी मिटवायला हवे.”
“कोणत्याही सत्कृत्याकडे आपली प्रवृत्ती होणे, हा शुद्ध मनाचा गुण आहे.”
“जोपर्यंत आपले अंतकरण शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीच भीती बाळगण्याचे कारण नाही.”
“बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ,परंतु काडी त्याला तारू शकत नाही हे लक्षात घ्या.”
“मनुष्य किती शहाणा असला तरी अधिकार चष्मे त्याच्या डोळ्यावर लागली की, त्याला पूर्वीचे जग वेगळे रंग दिसू लागते.”
“मनुष्य कोणत्या बुद्धीने प्रवृर्त होतो, त्यावरूनच त्याची किंमत करावी लागते.”
“विवेकबुद्धी आणि स्फूर्ती एकाच मनुष्यात सुखाने नांदू शकतात.”
“स्वाभिमान काय,राखायचाच म्हटले तर कुठेही राखता येतो, तसेच द्रव्याचा लोभ सोडला म्हणजे कुणापुढेही लाचारी पत्करावी लागत नाही.”
“विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे ,या आत्म्याची नेहमी उन्नती झालीच पाहिजे.”
“शाळेतील शिक्षण कायम पुरत नसते, यास्तव ग्रंथ हे आपले कायमचे गुरू असतात.”
“ज्यांना काही करता येत नाही व काही केले तर डोके आपटण्याची भीती वाटते, तेच निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात.”
“धाडसाच्या जोडीला नेहमी तारतम्यही असावे लागते.”
“राष्ट्रात ज्या प्रकारचे पुढारी निपजतात,त्या मानानेच राष्ट्राची स्थिती सुधारते किंवा बिघडते.”
“मानवी युद्धे हे ईश्वरी कोपाहूनही सहस्त्रपटीने भीषण रूप धारण करू शकतात.”
“वेदांमध्ये तडजोड आहे. आपण तडजोड करण्यास तयार नसणे म्हणजेच वेदांचा उपमर्द करणे होय.”
“फक्त विचार करू नका तर कठीण परिश्रम करा.”
“जो गरिबांवर कृपा करतो तो ईश्वराला उधार देतो. त्याला त्याच्या श्रमाचे प्रतिफळही मिळते.”
“ईश्वर प्रेमाचा भुकेला आहे, प्राणाचा नाही.म्हणून बळी देणे ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे.”
“समाजाचे नेतृत्व करण्यासाठी सदाचार , स्वार्थत्याग आणि समाजनिष्ठा यांच्या विद्येहून आधिक गरज असते.”
“स्वत:ला कधीही कमी लेखू नका; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात.”
“आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.”
“संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते.”
VIST BLOG- https://courseinmarathi.com/
“स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.”
संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.”
“यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.”
“प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.”
“प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस.”
“बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.”
“प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी का क्षेत्रात सतत उगळावा लगतो.”
“ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.”
“ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.”
“प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही.”